साखर वायदेबाजारातील जागरूकतेबाबत कार्यशाळा
कोल्हापूर, ता. २९ कारखानदारांना उत्पादित साखर एनसीडीईएक्सवर विक्री करून दराची हमी मिळवता येते. त्यापासून वायदेबाजारात साखरेची विक्री हा कारखानदारांना फायदा मिळविण्यास उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन जे.के. एन्टरप्रायजेसचे संचालक उप्पल…



